Sunday, August 31, 2025 04:38:35 AM
रांगेंच्या या आंदोलनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Shamal Sawant
2025-08-30 13:49:58
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली.
Ishwari Kuge
2025-08-28 19:30:24
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Rashmi Mane
2025-08-25 18:34:43
मुंबईतील प्रतिष्ठेची मानली जाणारी बेस्ट पतसंस्थेची निवडणूक आज पार पडणार आहे. बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होईल.
2025-08-18 08:23:01
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे.
2025-08-15 15:28:38
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे.
Apeksha Bhandare
2025-08-10 13:40:16
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणूक एकत्रित लढवणार आहेत.
2025-08-09 08:46:31
शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे ठाकरे बंधू गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-08-07 13:59:15
मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरच्या माउंट रोडवरील येस बँकेत घुसून एका बँक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 21:07:53
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. तब्बल वीस वर्षांनंतर दोन्ही भाऊ एका मंचावर येऊ लागलेत त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातला हा बदल निश्चित मानला जात आहे.
2025-08-05 11:05:34
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेण्याचा आणि वाद टाळून निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा सल्ला दिला. युतीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.
Avantika parab
2025-08-04 18:46:26
उत्तर भारतीयांविरोधातील हिंसाचार भडकवल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.
2025-08-04 17:07:43
राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणूक तयारीचे आदेश दिले. गटबाजी टाळा, जुन्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोडा आणि शिवसेना युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले.
2025-08-04 15:59:57
पनवेल डान्सबार हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मनसे नेते योगेश चिले यांना अटक करण्यात आली आहे. चिलेसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
2025-08-04 11:15:36
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिक आक्रमक झाले. पनवेलमधील डान्स बारवर हल्ला करत जोरदार तोडफोड केली. 'महाराजांच्या भूमीत डान्स बार चालणार नाही' अशी भूमिका मनसेची.
2025-08-03 09:58:17
मनसेचे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान कार्यकर्त्यांनी ढाबा चालकांना मराठीत फलक लावण्याचे निर्देश दिले.
2025-07-25 14:44:07
भाजप खासदार दुबेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज ठाकरे आक्रमक; “मुंबईत ये… समंदरात डुबे-डुबे कर मारू” असा इशारा. हिंदी सक्ती, मतदारसंघ षडयंत्रावरही सडकून टीका.
2025-07-18 22:27:56
विधानभवनातील हाणामारीवर राज ठाकरे यांची फेसबुक पोस्ट; महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय स्थितीवर संतप्त प्रतिक्रिया, सत्ताधाऱ्यांवर टीका आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर.
2025-07-18 16:39:40
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी मीरा रोड भाईंदर दौऱ्यावर असतील. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मराठी विरुद्ध हिंदी वादामुळे राज ठाकरेंचा दौरा महत्वाचा मानला जात आहे
2025-07-18 09:13:05
वाहतूक कोंडीचा जाब विचारल्याने ऑफ ड्युटी पोलिसाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणी नवी मुंबई मनसे उपशहर प्रमुख निलेश बाणखेले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
2025-07-16 17:04:53
दिन
घन्टा
मिनेट